Hingoli : कडोळी गावाचा विकास कधी होणार? मूलभूत सोयी-सुविधांपासून गावकरी वंचित Special Report
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2021 09:06 PM (IST)
आरोग्य कृषी आणि ग्राम विकास या विषयावर गाढा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व भारतरत्न नानाजी देशमुख हे खरे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावचे रहिवासी त्यांच्या नावाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली असून करोडो रुपये या योजनेच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत याच नानाजी देशमुख यांच्या गावाची अवस्था काय आहे ते आपण पाहणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मधून