Hingoli : फटाके टाळा, डोळे वाचवा; मुलांच्या हातात फटाके देताय? बातमी पाहा Special Report
माधव दिपके | 30 Oct 2021 09:44 PM (IST)
दिवाळी काही दिवसांवर आलीय.. तुम्ही मुलांसाठी फटाके देखील खरेदी केले असतील... मात्र मुलांच्या हातात फटाके देण्यापू्र्वी ही बातमी आवर्जून पाहा.. फटाके फोडताना हिंगोलीतल्या एका नऊ वर्षाच्या मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे.. तर दुसरीकडे सुरतमध्ये गटाराच्या झाकणावर फटाके फोडणं महागात पडलंय.. पाहुयात..