Hinganghat च्या लेकीला उद्या न्याय मिळणार, नराधमाला जन्मठेप की फाशी? Special Report
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
09 Feb 2022 09:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWardha : ३ फेब्रुवारी २०२०, दोन वर्षांपूर्वी याच दिवशी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली होती. एका तरुणीला एका नराधमानं अमानुषपणे जाळलं. या प्रकरणानंतर अवघा महाराष्ट्र संतापला होता आणि प्रत्येकजण त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा करत होता. आज ही अपेक्षा सत्यात उतरली आणि प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं दोषी ठरवलंय. आणि उद्या त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे.