Chardham Yatra : चारधाम यात्रेत केवळ हिंदुंनाच प्रवेश मिळणार? Special Report
abp majha web team | 20 Apr 2022 12:51 PM (IST)

चारधाम यात्रेत केवळ हिंदुंना प्रवेश देण्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचे संकेत. चारधाममध्ये राहणाऱ्या गैर हिंदुंची पडताळणी केली जाईल, मुख्यमंत्री धामींची माहिती.