Hindu Akrosh Protest Special Report : मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा, मोर्चात सत्ताधारी भाजप
abp majha web team | 29 Jan 2023 08:54 PM (IST)

लव्ह जिहादविरोधात मुंबईत आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला.. अनेक संघटना यात सहभागी झाल्या होत्या. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा देशभर लागू करा ही मागणी या मोर्चातून करण्यात आली.. गेले काही दिवस राज्यभर अशाच पद्धतीने हे मोर्चे काढण्यात येतायेत आणि हेच भगवं वादळ आता मुंबई धडकलं.