✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pune Rain Special Report : काही तासाच्या पावसानं पुणं तुंबलं, पुण्याची मुंबई कुणी केली? जबाबदार कोण?

abp majha web team  |  13 Sep 2022 12:14 AM (IST)
ABP News

एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. पुण्यात रविवारी काही तास पाऊस झाला. आणि त्याच पावसानं पुण्यात हाहाकार उडाला. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, अनेक वाहनं वाहून गेली, अनेक संसार उघड्यावर पडले. पण हे सगळं होण्यास मुसळधार पाऊस जसा जबाबदार आहे तसाच महापालिकेचा ढिसाळ कारभारही कारणीभूत आहे. मुंबईत जसं प्रत्येक पावसात पाणी तुंबतं,  तसंच पुण्यातही तुंबू लागलय.. त्यामुळे प्रत्येक पुणेकर हाच प्रश्न विचारतोय की, पुण्याची मुंबई कुणी केली.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune Rain Special Report : काही तासाच्या पावसानं पुणं तुंबलं, पुण्याची मुंबई कुणी केली? जबाबदार कोण?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.