Uttar Pradesh Flood Special Report : उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस, पावसाचा कहर
abp majha web team | 20 Aug 2022 09:25 PM (IST)

संपूर्ण देशभर मुसळधार पावसाने कहर केलाय.. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडल्या आहेत.. देशभरात पावसामुळे नैसर्गिक संकटाचा आढावा