Hearing on Shinde Special Report: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी
abp majha web team | 21 Aug 2022 09:12 PM (IST)

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे..उद्या सुनावणी घटनापीठाकडे जाणार की निर्णय होणार? याचा निकाल लागेल..