HC On ED on Sanjay Raut Bail Special Report : राऊत प्रकरणात कोर्टाचे ताशेरे जशास तसे
abp majha web team | 10 Nov 2022 11:19 PM (IST)

पीएमएलए कोर्टाने काल संजय राऊतांना जामीन मंजूर केला. कालचा युक्तीवाद खरंतर फार महत्त्वाचा मानला जातोय. कारण या सुनावणीदरम्यान कोर्टाने ईडीला झापलंय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी या सुनावणीदरम्यान काय महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली.