Hasan Mushrif Ed Raid : ईडीचे छापे, आरोप खोटे? कार्यकर्त्यांचं सोमय्यांविरोधात आंदोलन Special Report
abp majha web team | 11 Jan 2023 07:00 PM (IST)

मुश्रीफांवर झालेल्या कारवाईनंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेयत... कागलमधील मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी ईडी पथकाविरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या.. काय गदारोळ झाला पाहुयात...