Hardik Patel Special Report : हार्दिक पटेलनं सोडली काँग्रेसची साथ, तीन वर्षातच 'हार्दिक' आभार
abp majha web team | 18 May 2022 11:42 PM (IST)

हो नाही..हो नाही..म्हणत..अखेर...हार्दिक पटेलनं काँग्रेसचा हाथ सोडला. सहा महिन्यापासून हार्दिक पटेल यांची पक्षात धुसमूस सुरु होती, अनेकवेळा राहुल गांधींसह केंद्रीय नेतृत्वाकडे त्यासंदर्भात चर्चाही केली, पण हार्दिक पटेल यांचं समाधान झालं नाही आणि अखेर त्यांनी आज पक्ष सोडला.