Hackers on Android : तुम्ही वापरत असलेल्या अँड्रॉईड फोनवर हॅकर्सची नजर? Special Report
abp majha web team | 26 Nov 2022 09:48 PM (IST)
तुम्ही वापरत असलेल्या अँड्रॉईड फोनवर हॅकर्सची नजर आहे, असं आम्ही नाही म्हणत, तर गुगलनेच तशी माहिती दिलीये. यावर अँड्रॉईड फोन तयार करणाऱ्या कंपनीने काही पावलं उचललीत का पाहूया या रिपोर्ट मधून.