Gyanvapi Masjid Special Report : ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग? अलाहाबाद कोर्ट उद्या काय निर्णय देणार?
abp majha web team | 16 May 2022 11:12 PM (IST)

ज्ञानवापी मस्जीद, देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात, जोरदार वादळ आलंय. ज्या ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरु झालाय त्या मशिदीत नेमकं काय आहे? खरंच, तिथं मंदिराचा दाखला देणारे पुरावे आजही आहेत का?