Gyanvapi Masjid History : ज्ञानवापी मशिदीचं नाव संस्कृत कसं? Special Report
abp majha web team | 17 May 2022 11:11 PM (IST)

मदिना मशीद, जामा मशिद, जामिया मशिद अशी मशिदींची नावं तुम्ही ऐकली असतील. पण वाराणसीतल्या सध्या चर्चेत असलेल्या ज्ञानवापी मशिदीचं नाव मात्र संस्कृत आहे. पण असं का? त्यामागचा इतिहास काय आहे? पाहूयात या खास रिपोर्टमधून...