Gunaratna Sadavarte on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचं मिशन, सदावर्तेंचं चॅलेंज Special Report
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हापासून मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांनी सुरू केला तेव्हापासून, त्याचा विस्तार आणि भव्य दिव्यता उभ्या महाराष्ट्राने पाहिली... अकेला ही निकला था, लेकीन लोग जुडते गये और कारवा बनता गया... अशी काहीशी अवस्था मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची झाली... एका बाजूला सरकारविरोधातील लढ्याचा आगडोंब उसळलेला असतानाच, त्यात आरोपांच्या ठिणग्याही जोरात उडाल्या... आणि त्याला कारण ठरले छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते... आताही विधीिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालंय. मात्र मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ आणि सदावर्ते यांच्यातील वादाचा त्रिकोण मा्त्र धुमसताच आहे... पाहूयात याबाबातचा एक स्पेशल रिपोर्ट...