Gujrat Flood Special Report : गुजरामध्ये मुसळधार, ठिकठिकाणी पूरस्थिती ABP Majha
abp majha web team | 11 Jul 2022 08:53 PM (IST)

गुजरामध्ये मुसळधार, ठिकठिकाणी पूरस्थिती. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर, अनेक जणांचा मृत्यू, अनेक शहरं जाम, एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरु