Gujarat Dangal Special Report : गुजरात दंगलीनंतर मोदींविरोधात कट? गुजरात पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट
abp majha web team | 16 Jul 2022 11:29 PM (IST)

गुजरात दंगलीनंतर मोदींविरोधात कट? गुजरात पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट. भाजपचं सरकार पाडण्यासाठी अहमद पटेलांचं कारस्थान?