GST Protest Markets Special Report : जीएसटीविरोधात व्यापारी संघटना आक्रमक, बंदमुळे बाजारपेठा ठप्प
abp majha web team | 16 Jul 2022 11:49 PM (IST)

आज राज्यभरातल्या जवळपास सर्वच बाजार समित्यांनी केंद्र सरकारच्या जीएसटीविरोधात बंड पुकारलं. आणि आपापले बाजार बंद केले, आणि त्याचं प्रमुख कारण होतं जीएसटीमधले बदल.