Dharavi Corona Update : मुंबईला मोठा दिलासा, सलग दुसऱ्या दिवशी धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2021 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण मायानगरी आणि उपनगरंही याच विषाणूच्या विळख्यात आली. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण (Dharavi) धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळं हा परिसर कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला.