Grampanchayat Sarpanch Special Report : अखेर गावचा कारभारी ठरला! गावच्या पारापासून ते नळापर्यंत
abp majha web team | 20 Dec 2022 10:41 PM (IST)

राज्यातल्या ७ हजार ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. अर्थात यात सर्वाधिक जागा कोणाला मिळाल्या यावरुन दावे केले जातायत. पण राजकारण थोडा वेळ बाजुला ठेवलं तरी या निवडणुकीत काही विजय हे लक्षवेधी ठरलेय...राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला नाही तर आयुष्यभर दाढी केस कापणार नाही असा प्रण एका नेत्याने केला... आता निवडणुक निकालानंतर नेमकं काय घडलंय...