Governor VS CM : राज्यपाल विरुद्ध ठाकरे वादाचा सामना सुरूच, पत्रातील भाषेवर राज्यपालांचा आक्षेप
abp majha web team | 29 Dec 2021 11:01 PM (IST)

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आक्षेप घेतलाय.