Governor Special Report: राज्यपालांच्या वक्तव्यामुळे चौफेर टीका, राज्यपाल महाराष्ट्राची माफी मागणार?
abp majha web team | 30 Jul 2022 11:23 PM (IST)

Governor Special Report: राज्यपालांच्या वक्तव्यामुळे चौफेर टीका, राज्यपाल महाराष्ट्राची माफी मागणार? राज्यपालांना राणेंची साठी, ठाकरे बंधू यांचं टीकास्त्र. बघूया पूर्ण प्रकरण काय