Government Free Temples Special Report : सरकारमुक्तीची सुरुवात पंढरीतून! सुब्रमण्यम स्वामींचा लढा!
abp majha web team
Updated at:
11 Aug 2022 10:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू मंदिरावरील शासनाचा कब्जा काढून टाकण्यासाठी आता पुन्हा नवा लढा उभारत असून याची सुरुवात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापासून सुरु होणार आहे . जेष्ठ विधिदन्य डॉ सुब्रमण्यम स्वामी यांची काल मुंबई येथे वारकरी संप्रदाय आणि काही हिंदू संघटनांच्या सोबत झालेल्या बैठकीत हे समोर आले आहे . आता यासाठी लवकरच डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर मध्ये येऊन वारकरी संप्रदाय , हिंदू संघटना आणि भाविकांच्या सोबत एक बैठक घेणार आहेत .