Gosekhurd Project Special Report : एक रखडलेला प्रकल्प, तब्बल 40 वर्षांपासून सुरूच
abp majha web team | 03 Mar 2023 10:00 PM (IST)

विदर्भातला गोसेखुर्द प्रकल्प हा तब्बल ४० वर्षांपासून सुरूच आहे.. त्यातून पाणी मिळेस अशी आशा पहिल्यांदाच पल्लवीत झालीय... राज्यातील हा पहिला प्रकल्प असावा, ज्याला सर्वात जास्त कालावधी लागल्यानंतरही तो अजूनही पूर्णत्वास आलेला नाही...