Gopichand Padalkar : इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक Special Report
abp majha web team | 09 Dec 2023 11:53 PM (IST)
आरक्षणावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत... अर्थात, आजवर हे शाब्दिक पातळीवरचं युद्ध होतं... मात्र एका घटनेमुळे त्याला आता चप्पलफेकीचं स्वरूप आलंय... पाहूयात...