Gondia School Special Report : 20 वर्षांपूर्वी गहाळ रेकॉर्ड आढळले भंगारात, गोंदियातील प्रकार समोर
abp majha web team | 14 Sep 2023 11:21 PM (IST)

मराठा आरक्षणाच्या ४० वर्षांच्या लढ्याचा प्रवास आता कुणबी दाखल्यांवर येऊन पोहोचलाय... खरंतर, शाळेचे दाखले हा एक मोठा पुरावा असतो... त्यावरूनच जन्मतारीख, जात आणि इतरही गोष्टींची निश्चिती होते... मात्र, गोंदियाच्या एका शाळेतील जुने दाखले चक्क भंगाराच्या दुकानात विकले गेलेयत... त्यामुळे तिथे शिकलेल्या विद्यार्थ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झालीय. पाहूयात... या शाळेनं कसा केलाय हा प्रताप...