Gold Rate Hike Reason : सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं नेमकं कारण काय? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्षाच्या तोंडावर
सध्या बाजारात सोन्याचे दर
विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत...
गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात
तब्बल दोन हजारांनी वाढ झाली आहे
मुंबईत बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर होता ७८,६३७ रु.
तर पुण्यात ७९ हजार ६८५
नागपुरात ७८,५९८
नाशिक आणि कोल्हापूरमध्ये ७८,६७६
तर जळगावात ८१ हजार ९०६ रुपयांवर सोनं पोहोचलंय...
सोने खरेदीत भारतीय लोक सर्वात पुढे होते...
पण आता चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसतेय...
मार्च महिन्यात चीननं पाच टन सोनं आयात केली होती
तर पहिल्या तीन महिन्यात तब्बल २७ सोन्याची खरेदी
चीनकडून करण्यात आली होती
एका आकडेवारीनुसार चीनकडे सध्या दोन हजार २६२ टन सोनं आहे.
चिनी गुंतवणूकदारांनीही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढवली आहे.
चीन अचानक इतकी सोनेखरेदी लागल्यानेच
सध्या भारतातच नव्हे तर जगभर सोन्याला झळाळी चढताना दिसतेय...