Gold Price Hike Jalgoan : सोनं दरवाढीचं कोरोना कनेक्शन? Special Report
abp majha web team | 23 Dec 2022 12:07 AM (IST)

एकीकडे चीनमधल्या वाढत्या कोरोनाने पुन्हा एकदा जगाची धास्ती वाढवलीयो. तर दुसरीकडे याच कोरोनाने सोन्या चांदीच्या दरावरही परिणाम केलाय. सोनं तब्बल ५५ हजारांच्या वर गेलंय..ऐन लग्नसराईत सोन्याने भाव खाल्याने खरेदीदारांचं बजेट कोलमडलंय..पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट..