Samartha Dev Special Report : समर्थ रामदासांचे देव चोरीला, आता देव कुणाचा धावा करणार?
abp majha web team | 22 Aug 2022 10:31 PM (IST)

जालन्यात समर्थ रामदासांच्या जन्मगावी असलेल्या मंदिरातून साडे चारशे वर्षे प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत.. स्वतः समर्थ रामदास ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ उडालीय.. पाहुयात जालन्यातील ऐतिहासिक मूर्तींच्या चोरीचा आढावा