Goa Special Report : गोव्याचं वैभव... हिरवीगार कुळागरं ; गोष्ट गोव्यातल्या वैभवशाली कुळागरांची
ज्ञानदा कदम
Updated at:
31 Jan 2022 11:18 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तू, कसिनो आणि इथली गोवन संस्कृती. पण गोव्याची व्याप्ती इथपर्यंतच मर्यादित नाही. गोव्याच्या ग्रामीण भागही बहरलेला आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेली गावं आणि हिरवीगार अशी कुळागरं लोकांना साद घालतायत. ही कुळागरं म्हणजे नेमकं काय? तिथे काय काय पाहायला मिळतं? आणि ही कुळागरं गोंयकरांच्या दृष्टीनं महत्वाची का आहेत... या सगळ्याचा आढावा घेणार आहोत या खास रिपोर्टमधून...