Goa Bakery Special Report : गोष्ट गोव्याच्या बेकरी संस्कृतीची ABP Majha
abp majha web team | 28 Jan 2022 12:09 AM (IST)

समुद्र किनाऱ्यांप्रमाणेच गोवा आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे... ती गोष्ट म्हणजे तिथं असलेल्या बेकरी. निवडणुकांचे रंग पाहत असतानाच इथला बेकरी व्यवयास कसा सुरु आहे, हेही पहाणं महत्वाचं ठरतं. त्यामुळे आम्ही गोव्यातल्या एका जुन्या बेकरीत पोहोचलो.. चला पाहुयात