Girl Assaulted at Mumbai Local Train : लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार, मुंबईची लाईफलाईन किती सुरक्षित?
abp majha web team
Updated at:
15 Jun 2023 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत कधीही प्रवास करा, इतकी सुरक्षित असलेल्या लोकलने आता विश्वासार्हता गमावलीय. काल सकाळी सीएसएमटीहून सुटलेल्या लोकलमध्ये मशिद बंदर स्टेशनपर्यंत एका युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेने मुंबईतील महिला प्रवासी भयभीत झाल्यात. आणि लोकलमध्ये महिलांचा प्रवास किती सुरक्षित, असा प्रश्न उपस्थित झालाय. पाहुयात यावरचा रिपोर्ट..