Ghaziabad conversion Racket : ऑनलाईन गेममधून कसं केलं धर्मांतर? Special Report
abp majha web team | 12 Jun 2023 12:07 AM (IST)
शाहानवाज खान... हे तेच नाव आहे ज्याने महाराष्ट्रावर धर्मांतराचं जाळं टाकलं... ऑनलाईन गेमिंगचा चस्का लावून, धर्मांतराचा वेगळाच खेळ मांडला... मुंब्र्यात तब्बल चारशे जणांचं धर्मांतर केल्याचाही त्याच्यावर आरोपय. पण, या धर्मांतराचं मूळ आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद... आणि त्याच्या फांद्या पसरल्या मुंब्र्यापर्यंत...पोलिसांनी अखेर पर्दाफाश केलाच... मात्र यातून समोर आलंय वेगळंच कनेक्शन... गाझियाबाद ते अलिबाग व्हाया मुब्रा... पाहूयात धर्मांतराच्या अघोरी षडयंत्राचा प्रवास कसा झाला...