Ghatkopar Hoarding Special Report : होर्डिंग दुर्घटनेत 14 बळी आणि 24 तासात राजकारण सुरु!
abp majha web team | 15 May 2024 12:09 AM (IST)

वसईवाल्यांना वसईतच ठेवू, त्यांना डहाणूपर्यंत येऊ देणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी नाव न घेता बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांना दिला. तर हितेंद्र ठाकुर यांनीही पलटवार केला. तुम्ही मोदींच्या नावे मतं मागता, मग इथला खासदार फक्त बोट वर करण्यासाठी हवाय का असा सवाल त्यांनी विचारला.