Ghatkopar Car Drowned : विहिरीचा स्लॅब तुटल्याने कारला 'जलसमाधी', 12 तासांनंतर कार विहिरीबाहेर काढली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jun 2021 11:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई च्या घाटकोपर मध्ये राम निवास इमारती मधील स्लॅब तुटून एक मोटार कार थेट विहीरीत कोसळली आहे.मात्र या विभागात अश्या प्रकारे अनेक विहिरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.ही विहीर देखील खूप वर्ष जुनी असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे.