✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ratnagiri अपारंपरिक स्रोतापासून विजेची निर्मिती,ना लोडशेडिंगची कटकट,ना बिलाचं टेंशन | स्पेशल रिपोर्ट

एबीपी माझा वेब टीम  |  06 Nov 2020 11:51 PM (IST)
ABP News

कोकण म्हटलं की दुर्गम भाग. इथं पावसाळ्यात तर प्रचंड मोठा लाईट प्रॉब्लेम असतो. पण, पावस जवळच्या एका गावातील तरूणानं तर सोलार आणि पवन चक्कीचा वापर करत विज निर्मिती केली आहे. या ठिकाणी विज पोहोचणं शक्य नसल्यानं 4 वर्षापासून तो या ऊर्जा स्त्रोतांचा वापर करतोय. त्यातून वर्षाचं 8 हजार रूपये लाईट बिल वाचलं आहे. भरमसाठ येणारी बिलं आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून हा 37 वर्षीय बी कॉम झालेला तरूण आपलं घर, पाण्याचा पंप दुकानं आणि त्यातील कॉम्पुटर. पावसाळ्यात देखील येणारे विजेचे प्रॉब्लेम पाहता हा जुगाड नक्कीच यशस्वी होऊ शकतो. स्वदेशमध्ये शाहरूखनं गावासाठी विज निर्मिती केली होती. पण, या तरुणानं याची सुरूवात स्वताच्या घरापासून केलीय.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ratnagiri अपारंपरिक स्रोतापासून विजेची निर्मिती,ना लोडशेडिंगची कटकट,ना बिलाचं टेंशन | स्पेशल रिपोर्ट

TRENDING VIDEOS

BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल6 Hour ago

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!19 Hour ago

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha1 Day ago

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.