Gautami Patil : गौतमीच्या लावणीत साडी तीच... पण अदा बदलल्या Special Report
abp majha web team | 13 Feb 2023 09:35 PM (IST)

स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत.. सुरुवातीलाच बातमी गौतमी पाटील संदर्भातील. आपल्या डान्समुळे सतत चर्चेत असणारी गौतमी आता मात्र माफी मागतेय. अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर गौतमीने दादांची माफी मागितली, सोबतच आपल्यातला बदलही बोलून दाखवला. आता खरंच गौतमीने दिलेला शब्द पाळलाय का? एबीपी माझाशी बोलल्यानंतरच्या कार्यक्रमात गौतमीचा नवा अंदाज पहायला मिळाला का? पाहूयात या रिपोर्टमधून