Gautami Patil : शब्बास गौतमी... बदनामीचं दु:ख पचवून ती पुन्हा परतली Special Report
abp majha web team | 03 Mar 2023 10:10 PM (IST)
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमधअये आपलं स्वागत.. गौतमी पाटीलचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पहायला मिळतंय... आता खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्तानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी तरुणाई गौतमीसमोर चांगलीच थिरकली.. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट