Gautami Patil Apology Special Report : डान्स पाहण्यासाठी गर्दीचा राडा, गौतमी पाटीलने मागितली माफी
abp majha web team | 03 Nov 2022 12:12 AM (IST)

सतत वादात असलेली इंस्टा क्वीन गौतमी पाटील, हिने माध्यमांसमोर येत माफी मागितलीये. सांगलीतल्या कार्यक्रमामध्ये घडलेला गोंधळ आणि आढळलेला मृतदेह यामुळे जो वाद निर्माण झाला त्यावर तिने स्पष्टीकरण दिलंय. पाहूया त्यावरचा रिपोर्ट