Gautam Adani Meets Sharad Pawar : अदानी-पवार भेटीचं टायमिंग काय सांगतं? Special Report
abp majha web team | 20 Apr 2023 10:01 PM (IST)

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योजक गौतम अदानींना राहुल गांधींनी टीकेच्या केंद्रस्थानी ठेवलं... पण अदानींवर राहुल गांधींची टीका काही पहिल्यांदा होत नव्हती... सूट बूट की सरकार म्हणताना राहुल गांधींसमोर नेहमी दोन उद्योजक असायचे... याच अदानींबाबत शरद पवारांनी घेतलेली सौम्य भूमिका... आणि त्यानंतर आज खुद्द अदानींनी शरद पवारांची घेतलेली भेट... हे सर्व काय चाललंय... पाहुया माझाचा स्पेशल रिपोर्ट...