Ganga Vilas Cruise Special Report :'गंगा विलास' देशात सर्वात मोठी रिव्हर क्रूझ,कशी आहे रिव्हर क्रूझ?
abp majha web team | 11 Jan 2023 11:23 PM (IST)

बातमी भारतातील सर्वात मोठ्या रिव्हर क्रूझची..गंगा विलास क्रुझ. स्पेशल सुविधांसह ही क्रूझ १३ जानेवारीला प्रवासासाठी सज्ज होणारेय. वाराणसीतून सोयीसुविधांनीयुक्त असलेल्या या क्रूझचा प्रवास नेमका कसा असेल? पाहूया या रिपोर्टमधून..