✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

abp majha web team  |  16 Feb 2026 11:40 PM (IST)
ABP News

भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी सध्या कोणत्या गोष्टीचा ध्यास घेतलाय ? राज्यातील वाघांची संख्या वाढवण्याचा? नाही... राज्यातलं जंगल क्षेत्र वाढवण्याचा... तेही नाही... मग? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिंदे पितापुत्राची राजकीय शिकार करण्याचा...होय... भाजप श्रेष्ठींनी परवानगी दिली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे, या दोघांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा गणेश नाईकांनी पुन्हा सुरू केलीय.. तर उत्तरादाखल श्रीकांत शिदेंनी नाईकांना कोणतं आव्हान दिलंय..? पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट..


एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याला सुरूंग लावण्याची जबाबदारी, भाजपनं गणेश नाईकांवर सोपवली


गणेश नाईकांनी नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेचा टांगा पलटी करून घोडे देखील बेपत्ता करून दाखवलेत..


निवडणुकांच्या दिवसातली टीकाटिपण्णी, टोलेटोमणे,आरोप-प्रत्यारोप समजू शकतो..


मात्र निवडणुकांनंतरही गणेश नाईकांचं 'ऑपरेशन शिंदे' हे काही संपलेलं नाही एवढं नक्की


हे ऑपरेशन करण्यासाठी गणेश नाईक जेवढे आसुसलेले आहेत तेवढेच उत्सुक आणि आतुर भाजप श्रेष्ठी आहेत का?

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.