Jayesh Kantha Special Report:तुरुंगातील गँगस्टर जयेश कांथाकडून गडकरींना धमकीचा फोन?नेमकं प्रकरण काय?
abp majha web team
Updated at:
18 Jan 2023 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला आणि पोलीस ऍक्शनमोडमध्ये आले. आणि सुरु झाला तपास. आणि हाच तपास बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गँगस्टर जयेश कांथापर्यंत येवून थांबला..
त्याने तुरुंगातून हा फोन केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतायत..तर फाशीची शिक्षा लांबण्यासाठी त्याने हा डाव आखलाय का असाही सवाल उपस्थित होतोय. पाहूया..