Gadchiroli Naxal Special Report : Sainath Narote ला पोलीस व्हायचं होतं म्हणून नक्षलींनी संपवलं?
abp majha web team | 22 Apr 2023 07:16 PM (IST)

Gadchiroli Naxal Special Report : Sainath Narote ला पोलीस व्हायचं होतं म्हणून नक्षलींनी संपवलं?
गडचिरोली सारख्या अति मागास आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यात तरुणांचा पोलीस भरतीत जाणं नक्षलवाद्यांना रुचत नाही आहे का?? यावर्षीच्या पोलीस भरतीला गडचिरोलीतील आदिवासी तरुणांनी दिलेल्या भक्कम प्रतिसादाला पाहून नक्षलवादी घाबरले आहे का?? अति मागास भागातील आदिवासी तरुणांनी प्रगतीच्या वाटेवर चालूच नये असेच नक्षलवाद्यांना वाटत आहे का?? असे अनेक प्रश्न साईनाथ नरोटी या तरुणाच्या हत्येने निर्माण झाले आहे... साईनाथ ची हत्या करणारे नक्षलवादी आता त्याच्या बदनामीवर उतरले असून साईनाथच्या कुटुंबीयांना साथ देणाऱ्या सामाजिक संघटना धमक्या देत आहेत... काय आहे हे संपूर्ण प्रकरण यासंदर्भात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट....