Gadchiroli Naxalite Special Report: गडचिरोलीतल्या नक्षलवादी जोडप्याची कहाणी, प्रेमासाठी जोडपं सरेंडर
abp majha web team | 16 May 2022 08:53 PM (IST)

इतरांना कंठस्नान घालणारे जेव्हा स्वतः प्रेमात पडतात तेव्हा काय होतं? तेव्हा मात्र ते हळवे ही होतात, आणि प्रेमासाठी काहीही करायला तयार होतात... अशीच काहीशी कहाणी आहे आत्मसमर्पण केलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांची. पाहुयात...