Gadchiroli Mulchera Special Report : नक्षलग्रस्त भाग ओळख असणाऱ्या मुलचेरात राष्ट्रगीताने सकाळ
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 10:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या नक्षली भागात तिरंगा फडकवणंही मोठं आव्हान असतं त्या भागात रोज सकाळी सामुहिक राष्ट्रगीत गायन होतं. पाहूया नक्षलग्रस्त अशी ओळख पुसून राष्ट्रभक्त अशी ओळख निर्माण करणाऱ्या मुलचेरा गावाचा हा स्पेशल रिपोर्ट..