✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Gadchiroli :सी- ६० कमांडोंचं अतुलनीय शौर्य;6 तास 12 नक्षलवाद्यांचा खात्मा,थरारक ऑपरेश Special Report

abp majha web team  |  18 Jul 2024 11:50 PM (IST)
ABP News

गडचिरोली जिल्हा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात, नक्षलवादी कारवाया... याच रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडण्याचं काम आपल्या सी- ६० च्या बहाद्दर वीर जवानांनी केलंय... ६ तासांत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करत, उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादीमुक्त कसं झालं... आणि हे थरारक मिशन कसं पार पडलं, त्याचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...


गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी जवानांनी घटनास्थळावरून 7 स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. यापैकी जवानांनी तीन एके-47, दोन इन्सास आणि एक कार्बाइन तसेच एक एसएलआर जप्त केला आहे. या भागात गुरुवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.


घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी या चकमकीत C-60 कमांडोचे उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. कांकेर जिल्ह्यातील पोलीस छावणीतून त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने गडचिरोली येथील बांदा कॅम्प येथे नेण्यात आले आहे. सध्या या जवानाचे प्राण धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Gadchiroli :सी- ६० कमांडोंचं अतुलनीय शौर्य;6 तास 12 नक्षलवाद्यांचा खात्मा,थरारक ऑपरेश Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.