G20 Tree Damage Special Report : जी - 20च्या स्वागतासाठी झाडांवर खिळे, लायटिंगसाठी वाटेल ते?
abp majha web team | 17 Mar 2023 09:34 PM (IST)
सध्या शहरातील इथल्या रस्त्यांवर रात्री आकर्षक रोषणाई पाहायला मिळतेय. इथं २१ आणि २२ मार्चला जी-ट्वेन्टी समुहाची बैठक होणार आहे. त्यासाठी इथल्या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या झाड़ांवर रंगीत रोषणाई केली. पण, त्यासाठी प्रशासनानं एक मोठा नियम मोडलाय. ज्यामुळे पर्यावरण धोक्यात आलंय.. कोणता आहे तो नियम, आणि त्यामुळे पर्यावरण कसं धोक्यात आलंय.