Ice Cream Party at Zoo Special Report : अस्वलासाठी फळांची आईस कँडी, प्राण्यांची आईस्क्रीम पार्टी…
abp majha web team | 29 May 2023 11:52 AM (IST)
उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला सर्वांना आवडतं... मग वन्य प्राणी तरी कसे मागे राहतील ? नागपुरात गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सध्या खास "आईस कँडी" चा प्रयोग केला जातोय... अस्वलाला फळांची आईस कँडी, तर वाघाला मटणाची आईस कँडी दिली जात आहे..प्राणी संग्रहालयातला हा प्रयोग सध्या प्रचंड चर्चेत आहे