निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
Hallmark : आजपासून हॉलमार्कशिवाय दागिने विकत घेता येणार नाहीत, नियम मोडणाऱ्यांना होणार तुरुंगवास!
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2021 11:46 PM (IST)

Hallmarking Of Gold : गोल्ड हॉलमार्किंग आजपासून (15 जून) अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर आजपासून तुम्हाला हॉलमार्क असलेलं सोनंच मिळणार आहे. हॉलमार्क सोन्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर सोनं किती कॅरेटचं आहे याचा उल्लेख असतो. याशिवाय दागिन्यांनांमध्ये किती टक्के सोनं आहे हे देखील नमूद असतं.